लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
योगींनी सांगितला PDA चा अर्थ, अखिलेश यांना टोमणा अन् 'सपा'च्या आमदारांनाही हसू अनावर - Marathi News | UP Assembly Budget Session Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath criticized Akhilesh Yadav and Shivpal Yadav  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्यमंत्री योगींनी सांगितला PDA चा अर्थ; 'सपा'च्या आमदारांनाही हसू अनावर

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. ...

कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, भगवान विष्णूची 1000 वर्षे जुनी 'रामलला' सारखी मूर्ती सापडली! - Marathi News | Vishnu Idol, Shivling Recovered From Krishna Riverbed In Karnataka, Believed To Date Back To 1,000 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, 'रामलला' सारखी भगवान विष्णूची मूर्ती सापडली!

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे. ...

Lokmat National Conclave: "राम मंदिराआडून राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?" - Marathi News | Lokmat National Conclave in Lokmat Parliamentary Awards 2023 Sachin Pilot speaks on Ram Mandir BJP and Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या मुद्द्याआडून सध्या राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?- सचिन पायलट

Lokmat Parliamentary Awards 2023: सचिन पायलट यांचा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला रोखठोक सवाल ...

"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..." - Marathi News | PM narendra modi is chakravarti samrat Rajarishi Only Hindu Ruler in 1000 years Our love is not BJP, but PM modi and amit shah says jitendranand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."

जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर... ...

राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम! - Marathi News | Big update regarding Ram Mandir, ram darbar will be decorated on the first floor Work will be completed by December 31 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!

मंदिराचे काम कुठल्याही स्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज - Marathi News | Shri Ram does not belong to one community, one language or one sect - Swami Shri Govinddev Giriji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीराम एका समाजाचे, एका भाषेचे किंवा एका संप्रदायाचे नाहीत- स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज

तीर्थक्षेत्र आळंदीत आयोजित करण्यात आलेल्या गीताभक्ति अमृत महोत्सवाच्या प्रारंभी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.... ...

'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन - Marathi News | 'Ram Siyaram Siyaram Jai Jai Ram', Muslim youth sang Ram Bhajan in front of CM Yogi adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

श्रीराम भजन ऐकून मुख्यमंत्र्यांनीही पाठीवर कौतुकाची थाप दिली. ...

धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी? - Marathi News | ayodhya ram mandir ramlala devotee donation amount daan peti shriram janmabhoomi teerth kshetra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनवर्षाव! राम मंदिरात देणगी मोजून थकताहेत 14 कर्मचारी, किती वेळा उघडली जाते दानपेटी?

राम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, 25 लाखांहून अधिक राम भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. ...